साइटचे नियम
Proz.com वापरणाऱ्यांसाठी नियम
खालील नियम ProZ.com अनुवाद कार्यस्थानामध्ये आनंदी, परिणामकारक वातावरण बनवण्यासाठी आणि ते संरक्षित करण्यासाठी लागू केलेले आहेत. साइट वापरून, तुम्ही या नियमांना सहमती दर्शवता आणि त्यांचे पालन करण्याचे मान्य करता.
वर्गवारी
साइटचे नियम
| 1.1 |
"Help" and glossary-building KudoZ are provided only for terms help and glossary building respectively.
Use of the platform for advertising, discussions, or purposes other than getting or giving help with terms is prohibited. |
| 1.2 |
KudoZ is limited in scope to language.
All KudoZ-related postings must be limited in scope to the topic of terms. Comments of a personal nature, in KudoZ as elsewhere, are strictly prohibited. |
| 1.3 |
Text boxes may be used only for their intended purposes.
For example:
|
| 1.4 |
Glossary form must be maintained.
Draft glossaries are generated automatically from KudoZ questions and answers. For this reason, expressions such as "see below", "in this context", etc., must not be entered in the boxes provided for terms, either when posting source terms or proposing translations. Question marks, quote marks, unnecessary capitalization and anything else that would not be found in a dictionary, should not be entered. Translations entered for glossary-building KudoZ must include the translated term, a definition and at least an example of use, all in the corresponding target language. |
| 1.5 |
Care should be taken not to disclose confidential information in KudoZ postings.
In most cases, client names should not be disclosed in a KudoZ posting. Consideration should also be given to whether the term or context would disclose confidential information by its nature. |
साइट अॅक्सेस करण्यासाठी आणि वापरण्यासाठी वरील नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
अंमलबजावणीवरील नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचारी सदस्य आणि नियंत्रक खालीलपैकी कोणतीही कारवाई करू शकतात:
* विशिष्ट नियमांकडे लक्ष वेधण्यासाठी साइट वापरकर्त्यांशी संपर्क साधणे
* नियमांचे उल्लंघन करणार्या पोस्टला मान्यता न देणे
* काही वापरकर्त्यांनी ठरावीक कृती केल्यास त्यांना नियमांशी संबंधित मेसेज दर्शवणे
* साइटची जी वैशिष्ट्ये नियमांचे उल्लंघन करून वापरली गेली आहेत, त्या वैशिष्ट्यांचा अॅक्सेस तात्पुरता किंवा कायमचा काढून टाकणे.
* प्रोफाइल किंवा सदस्यता थांबवणे (ही कृती फक्त कर्मचारी करू शकतात)
नियंत्रक आणि कर्मचारी यांनी इतर सदस्यांनुसार साइटच्या नियमांप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे आणि इतर सदस्यांनुसार तेदेखील साइटच्या नियमांद्वारे संरक्षित केलेले आहेत.
समाप्ती
गंभीर उल्लंघन केल्याच्या दुर्मिळ प्रसंगी, ProZ.com कर्मचारी सदस्य एखादी प्रोफाइल (किंवा सदस्यता) त्वरित बंद करू शकतात. बऱ्याच वेळा, समाप्तीसाठी, ProZ.com फुटबॉल/सॉकर या खेळांमध्ये वापरले जाणारे "येलो कार्ड/रेड कार्ड" धोरण वापरते.
येलो आणि रेड कार्ड्स फक्त कर्मचारी सदस्य देऊ शकतात. नियम क्रमांकानुसार उद्धृत केले जातात आणि कार्डची तारीख नमूद केली जाते. "येलो कार्ड" किंवा "रेड कार्ड" या संज्ञा स्पष्टपणे वापरल्या जातात; एखादा ईमेल पाठवला असल्यास, संज्ञा सब्जेक्ट लाइनमध्ये दिसतात.
येलो कार्ड मिळालेला साइट वापरकर्ता साइट वापरणे पुढे सुरू ठेवू शकतो/शकते (काही वेळा काही निर्बंधांसह), परंतु त्यांना सूचना दिलेली असते की, पुढील उल्लंघनानंतर प्रोफाइल/सदस्यता थांबवली जाईल. प्रोफाइल बंद केलेल्या व्यक्तीला ProZ.com मध्ये पुन्हा सदस्यत्व दिले जाणार नाही.
आउटसोर्सर्स साइटच्या समाप्ती धोरण च्या अधीन आहेत.
स्पष्टीकरण
वरीलपैकी कोणतेही नियम किंवा नियमांची अंमलबजावणी यांच्या स्पष्टीकरणासाठी, कृपया सपोर्ट विनंती सबमिट करा.