Education


ProZ.com वर अनुवादक आणि दुभाष्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण वर्ग, वेबिनार आणि शैक्षणिक संसाधने उपलब्ध आहेत.


मागणीनुसार अभ्यासक्रम

स्वगतीनुसार प्रशिक्षण: आपण आपल्या गतीने घेऊ शकता असे ऑनलाईन प्रशिक्षण.
एकास-एक प्रशिक्षण: या वर्गांमध्ये स्काईप, ईमेल, किंवा परस्परांना मान्य असलेल्या इतर प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो.
व्हिडियोज्: अनुवाद उद्योगाशी संबंधित विविध विषयांवरील व्हिडिओ.

निर्धारित अभ्यासक्रम

वेबिनार्स: भासमान वर्गखोलीमध्ये प्रत्यक्ष चालू असलेली ऑनलाईन सादरीकरणे.
ऑनलाईन प्रशिक्षण: वेबिनारसारखीच असणारी प्रशिक्षण सत्रे सहसा दीर्घकाळाची, अधिक परस्परसंवाद असलेली असतात आणि अधिक डाऊनलोड करण्याजोगी सामग्री देऊ करतात.
व्यक्तिशः प्रशिक्षण: 1 ते 2 दिवस चालणारी प्रत्यक्ष समोरासमोरची प्रशिक्षण सत्रे संपूर्ण जगभरातील शहरांमध्ये होतात.
SDL ट्राडोस प्रशिक्षण: आपल्या एसडीएल ट्राडोस उत्पादनांकडून सर्वोत्तम काम कसे करून घ्यायचे ते एसडीएल ट्राडोस प्रमाणित प्रशिक्षकांकडून शिका.

ज्ञानाधार

अनुवाद उद्योग विकी: ProZ.com वापरकर्त्यांना एकत्र येऊन त्यांचे अनुवाद उद्योगासंबंधी विषयांबद्दलचे एकत्र ज्ञान सामायिक करू देते. अशा विषयांमध्ये उद्योगामध्ये सुरुवात कशी करायची, विविध देशांतील कर समस्या, CAT साधने, अनुवादाची गुणवत्ता इ. चा समावेश असू शकतो.
लेख: अनुवादक, दुभाषे आणि इतर भाषा व्यावसायिकांना रुची असलेल्या विषयांवरील लेख आणि संबंधित ज्ञानाचे ऑनलाईन संकलन.
पुस्तके: ProZ.com वर अनुवादासंबंधित पुस्तके विक्रीसाठी.


साईटवर दृष्टिक्षेप

ProZ.com वर उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांकडे एक झटपट दृष्टिक्षेप
All of ProZ.com
  • All of ProZ.com
  • संज्ञा शोध
  • कामे
  • चर्चापीठे
  • Multiple search