This site uses cookies.
Some of these cookies are essential to the operation of the site,
while others help to improve your experience by providing insights into how the site is being used.
For more information, please see the ProZ.com privacy policy.
VIA AILooking for an interpreter?
Remoto by ProZ.com connects you with an identity-verified interpreter by video or phone in about 60 seconds — 300+ languages, on demand or booked ahead.
Try Remoto »
Freelance translators
अनुवादक, दुभाषे प्रमाणे एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये अनुवाद करून संस्कृतींच्या दरम्यान संप्रेषण शक्य करतात. अनुवादक मौखिक शब्दांऐवजी लिखित मजकुरासह काम करतात.
अनुवाद करण्यामध्ये एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सरळ शब्दशः रुपांतर करण्यापेक्षा बरेच काही समाविष्ट असते. अनुवादकांना ते अनुवादित करत असलेल्या कोणत्याही मजकुराचा विषय व्यवस्थित समजला पाहिजे तसेच स्त्रोत आणि लक्ष्य भाषांशी निगडित संस्कृतीसुद्धा समजल्या पाहिजेत.