» Market Research


निकाल सापडले नाहीत:


Portuguese to Spanish » Market Research

अनुवादाच्या आणि दुभाषणाच्या कार्यसंधी पोस्ट करा

  • जगभरातील व्यवसायिक अनुवादकांकडून दरपत्रक मिळवा
  • 100% निःशुल्क
  • अनुवादकांचा आणि दुभाष्यांचा जगातील सर्वांत मोठा समुदाय



अनुवादक, दुभाषे प्रमाणे एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये अनुवाद करून संस्कृतींच्या दरम्यान संप्रेषण शक्य करतात. अनुवादक मौखिक शब्दांऐवजी लिखित मजकुरासह काम करतात.

अनुवाद करण्यामध्ये एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सरळ शब्दशः रुपांतर करण्यापेक्षा बरेच काही समाविष्ट असते. अनुवादकांना ते अनुवादित करत असलेल्या कोणत्याही मजकुराचा विषय व्यवस्थित समजला पाहिजे तसेच स्त्रोत आणि लक्ष्य भाषांशी निगडित संस्कृतीसुद्धा समजल्या पाहिजेत.

300,000पेक्षा अधिक नोंदणीकृत अनुवादक आणि दुभाष्यांसह ProZ.com हा भाषा व्यावसायिकांचा जगातील सर्वात मोठा ऑनलाईन डेटाबेस आहे. अनुवादक शोधण्याकरिता कृपया भाषा जोडी निवडा किंवा 1,534,700प्रगत अनुवादक आणि दुभाष्या शोध करून पहा. आपण विशिष्ट भाषांतर प्रकल्पाकरिता भाषांतर काम पोस्ट करणे याद्वारे संविदा सुद्धा मागवू शकता.