Jobs & directories


ProZ.com वर जॉब सिस्टिम्स आणि निर्देशिका यांचा सारांश


निर्देशिका

375,000 पेक्षा अधिक नोंदणीकृत वापरकर्ते असलेले ProZ.com हे अनुवादक आणि दुभाषे यांच्या सर्वात मोठ्या समुदायाचे माहेरघर आहे. इतर निर्देशिकांमध्ये अनुवाद कंपन्या, भाषासंबंधी जॉबचे आऊटसोर्सर (अनुवादकांच्या अभिप्रायांसह), विद्यार्थी आणि अधिक यांचा समावेश होतो.


जॉब पोस्टिंग सिस्टिम

भाषा व्यावसायिकांकडून किंमती हव्या असणाऱ्या आऊटसोर्सरकरिता जॉब पोस्टिंग सिस्टिम. आपल्याला स्वारस्य असलेले जॉब पोस्ट केले जातील त्यावेळी ईमेल मिळवा. जॉब सिस्टिमचा ब्लू बोर्डशी जवळचा संबंध आहे, जो सेवा पुरवठादारांच्या अभिप्रायासह भाषासंबंधी जॉबच्या आऊटसोर्सरचा डेटाबेस आहे.साईटवर दृष्टिक्षेप

ProZ.com वर उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांकडे एक झटपट दृष्टिक्षेप
All of ProZ.com
  • All of ProZ.com
  • संज्ञा शोध
  • कामे
  • चर्चापीठे
  • Multiple search