ProZ.com वर सदस्य क्रियांबद्दल अधिक जाणून घ्या.
ProZ.com ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण सत्रे अनुवादक, दुभाषे आणि भाषा उद्योगातील इतरांना व्यावसायिक प्रशिक्षण पुरवतात. ही सत्रे आपापल्या क्षेत्रामध्ये कौशल्य सिद्ध केलेल्या व्यावसायिकांद्वारे दिली जातात.
आपल्या सामान्य नित्यक्रमामधून एक ब्रेक घेण्याचा आणि आपल्या कौशल्यांची सहकाऱ्यांबरोबर चाचणी घेण्याचा आणि ती धारदार करण्याचा एक धमाल मार्ग.
ProZ.com प्रमाणित PRO नेटवर्क हा ProZ.com समुदायाचा नवीन उपक्रम आहे, ज्याचा हेतू हा विविध भाषा जोड्यांवर काम करणारे अर्हताप्राप्त अनुवादक आणि अनुवाद कंपन्या शोधणे आणि त्यांना नेटवर्किंग आणि संपूर्णपणे छाननी केलेल्या व्यावसायिकांचा समावेश असलेल्या वातावरणात एकमेकांबरोबर सहकार्य करण्याचा पर्याय देणे असा आहे. या कार्यक्रमात स्वीकार झालेल्यांना “प्रमाणित” असे शीर्षक आणि सील मिळते, जे प्रोफाईल पृष्ठावर आणि ProZ.com वेबसाईटवर किंवा बाहेर इतरत्र वैकल्पिकरित्या दाखवले जाऊ शकते.
ProZ.com फोरम हे ProZ.com वापरकर्त्यांसाठी तुलनेने कमी बांधलेल्या स्वरूपातील परस्पर स्वारस्याच्या विषयांवर चर्चा करण्यासाठीच्या खुल्या चर्चेच्या जागा आहेत.
पूर्ण सदस्यांसाठी, जे प्रशिक्षणार्थी घेऊ शकतात इतके चांगले स्थापित झाले आहेत अशा इतर सदस्यांना भेटण्यासाठीचा मार्ग पुरवण्याकरिता ProZ.com मेन्टॉरिंग कार्यक्रम हा एक उपक्रम आहे.
अनुवादासंबंधित व्हिडिओ जसे की वेबिनार, ट्यूटोरियल, प्रशिक्षण सत्रे, कॉन्फरन्स व्हिडिओ आणि आणखी.