फ्रीलान्सर्ससाठी आवश्यकता





३ विभाग स्पष्ट केले आहेत


०१ अनुवाद क्षमता

अनुवादाच्या गुणवत्तेसाठी EN 15038 मानकात नमूद केलेल्या गाईडलाइन्सनुसार स्क्रीनिंग प्रक्रिया विकसित केली गेली आहे. अनुवादकांसाठी, American Translator Association (USA), the Chartered Institute of Linguists (UK) यासारख्या जगभरातील संघटनांकडून अर्जदारांनी मिळवलेल्या क्रेडेंशियल्सची पडताळणी करण्यासह EN १५०३८ मध्ये नमूद केलेल्या "क्षमता" यांची पुष्टी करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. (नमुना अनुवाद, सहकर्मचारी/ क्लायंट पुनरावलोकन आणि अन्य डेटा यांचा पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये विचार केला जाऊ शकतो, विशेषतः ज्या भाषेच्या जोड्यांमध्ये आणि ज्या क्षेत्रांमध्ये चाचणी केलेली क्रेडेंशियल्स इतक्या सहज उपलब्ध नसतात.)

०२ व्यवसाय विश्वासार्हता

उपक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दुसरी आवश्यकता व्यवसाय विश्वासार्हता आहे. हे पीअर पुनरावलोकन, क्लायंट पुनरावलोकन आणि ProZ.com डेटाबेसमधील संबंधित डेटा विचारात घेऊन मूल्यांकन केले जाते. कंपन्यांच्या बाबतीत, पुरवठादार आणि खरेदीदार म्हणून ट्रॅक रेकॉर्ड विचारात घेतला केला जाऊ शकतो. उपक्रमामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर, सहभागींनी उपक्रमामध्ये टिकून राहण्यासाठी चांगले ट्रॅक रेकॉर्ड्स राखणे आवश्यक आहे.

०३ चांगले नागरिकत्व

उपक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तिसरी आवश्यकता म्हणजे "चांगले नागरिकत्व". सहभागींनी ProZ.com च्या व्यावसायिक गाईडलाइन्स शी सुसंगत मार्गाने कृती करणे, उपक्रमाच्या सहभागाच्या अटी व शर्ती स्वीकारणे आणि सदस्यत्व शुल्क, प्रोफाइल डेटा व साइट आणि उपक्रमाच्या नियमांचे पालन करून चांगल्या स्थितीत राहून उपक्रमाच्या प्रगतीसाठी योगदान देणे आवश्यक आहे.



अनुवाद उद्योगातील गुणवत्तेसाठी EN १५०३८ मानकातील एक उतारा

३.२.२ अनुवादकांचे व्यावसायिक ज्ञान

अनुवादकांकडे किमान पुढील ज्ञान असणे आवश्यक आहे.

  1. अनुवाद ज्ञान
  2. Linguistic and textual competence in the source language and the target language
  3. Research competence, information acquisition and processing
  4. सांस्कृतिक ज्ञान
  5. तांत्रिक ज्ञान


The above competences should be acquired through one or more of the following:

  • formal higher education in translation (recognised degree);
  • equivalent qualification in any other subject plus a minimum of two years of documented experience in translating;
  • at least five years of documented professional experience in translating.


Note: ProZ.com professional membership is required for admittance into the Certified PRO Network for freelance translators and ProZ.com business membership is required for businesses; beyond that, there is no additional charge for participation.

Your PRO status
Not yet submitted


By the numbers

Screening for the network is now continuous. To date there are:

4627

ProZ.com Certified PRO freelancers


What people are saying

I am thrilled and honored to participate in this great initiative!

I was offered the great honor to join this program and I thankfully did so. This is a win-win scenario for the portal as well as the certified professionals.

I believe it is a good way to present highly qualified people to prospective clients, and make them feel reassured that they are dealing with professionals who will have their best interest in mind.
Luisa Ramos, CT
United States