भाषा व्यावसायिकांसाठी ऑनलाईन समुदाय आणि कार्यस्थळ

1,434,480 पेक्षा अधिक व्यावसायिक अनुवादक आणि अनुवाद कंपन्या

ProZ.com वर काम शोधा किंवा काम द्या, पण ही साईट फ्रीलान्सिंग साईटच्या पलीकडील आहे...

कारण ProZ.com चे ध्येय वेगळे आहे

ProZ.com चे उद्दीष्ट भाषा उद्योगातील व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आणि त्यांची पूर्ण क्षमता समजण्यासाठी सक्षम बनविणे आहे. ProZ.com पुढील गोष्टी करून हे लक्ष्य साध्य करते: सदस्यांच्या यशासाठी वचनबद्ध असणे, अत्याधुनिक साधनांचा अॅक्सेस देणे, शिक्षण आणि प्रेरणादायक व सकारात्मक, समविचारी व्यावसायिकांमध्ये सहकार्य वाढवणे.

लोक आणि त्यांचे काम यावर लक्ष केंद्रित करणे, हे ProZ.com आउटसोर्सर्सना प्रभावी फ्रीलान्सर्स आणि अनुवाद कंपन्यांशी भेटवण्यासाठी एक अनन्य प्रभावी स्थान बनते. बर्‍याच इतर साईट्समध्ये निर्देशिकांमधील स्थिर प्रोफाइलपेक्षा इतर प्रोफाइल थोड्या अधिक असतात.

नोंदणी निःशुल्क आहे आणि कोणतीही क्रिडेन्शियल्स आवश्यक नाहीत.
proz.com mission

प्रश्न. ProZ.com चे वैशिष्ट्य काय आहे?
उत्तर. ProZ.com चे सदस्यत्व मॉडेल. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत...

वर नमूद केलेल्या ProZ.com च्या उद्दिष्टानुसार, सशुल्क सदस्यत्व पर्याय यासोबतच समुदायामधील अधिकतम लाभ व्यावसायिक अनुवादक आणि दुभाषी, तसेच अनुवाद कंपन्या यांसाठी उपलब्ध आहेत.

सदस्यत्व खरेदी केल्यामुळे विशेषतः व्यवसायामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि करिअर जोमाने सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली वर्धित साधने आणि सेवा मिळतात

ProZ.com वरील सर्व सेवा सशुल्क सदस्यांसाठी अधिक लाभ मिळवून देतात. उदाहरणार्थ, निर्देशिकांमधील प्राधान्य प्लेसमेंट किंवा संपूर्ण Blue Board रेकॉर्ड्समध्ये उपलब्ध असलेल्या जोखीम व्यवस्थापन माहितीचा कोणतेही निर्बंध नसलेला अॅक्सेस.

सदस्यत्वामुळे अनुवादक आणि अनुवाद कंपन्या यांच्याशी थेट, कोणत्याही कमिशनशिवाय संपर्क साधता येतो

ProZ.com चे युनिक सदस्यत्व मॉडेल म्हणजे आउटसोर्सर्स आणि सेवा प्रदाता ProZ.com च्या माध्यमातून कनेक्ट होतात तेव्हा, कोणत्याही बाजूने कोणतेही कमिशन किंवा फी आकारली जात नाही. एखाद्या क्लायंट किंवा प्रदात्यास भेटा आणि तुमचे संबंध जोपासा, कायमचे संपर्कात राहा.

प्रत्येकाला फायदा होतो, परिणामी भाषा उद्योगातील समुदायामध्ये विश्वास वाढतो आणि वाघ होते

दोन्ही बाजूच्या सदस्यांना लाभ होतो आणि अनुवाद खरेदीदार सर्वात मोठा, सर्वात विश्वासार्ह ऑनलाइन समुदाय म्हणून ProZ.com च्या सुरू राहणाऱ्या यशासाठी थेट भूमिका बजावत आहेत आणि भाषा व्यावसायिक मुक्तपणे पारदर्शक आणि स्पष्ट संबंध ठेवू शकतात.

proz.com outsourcing image

फ्रीलान्स अनुवाद किंवा अनुवाद कंपनी?

नोंदणी (निःशुल्क)

जागतिक व्यवसाय

google logo
nikon logo
netflix logo
target logo
microsoft logo

ProZ.com बद्दल संक्षिप्त माहिती

पोस्ट केलेल्या नवीनतम अनुवादाच्या कार्यसंधी:

KudoZ™ द्वारा विचारलेले नवीनतम अनुवादविषयक प्रश्न:

अलीकडील चर्चापीठे::

आगामी ProZ.com इव्हेंट्स (ऑनलाईन आणि ऑफलाईन):

All of ProZ.com
  • All of ProZ.com
  • संज्ञा शोध
  • कार्यसंधी
  • चर्चापीठे
  • Multiple search