कुडोझ™ अनुवाद साहाय्य नेटवर्क

कुडोझ™ ProZ.com वापरकर्त्यांना एकमेकांना आणि पाहुण्यांना कठीण संज्ञांचे अनुवाद करण्यामध्ये मोफत साहाय्य देऊ करण्याचा मार्ग पुरवते.

कठीण संज्ञेचे अनुवाद करण्यामध्ये अडचण? कुडोझ प्रश्न पोस्ट करा

एखादी संज्ञा किंवा लहान वाक्प्रचार भाषांतरित करण्यासाठीच्या मदतीकरिता कुडोझ प्रश्न पोस्ट करा आणि संदर्भ, इच्छित लक्ष्यित भाषा, आणि इतर वैकल्पिक माहिती पुरवा. आपला प्रश्न पोस्ट केल्यानंतर, ProZ.com वापरकर्ते त्यानंतर स्पष्टीकरणे आणि कधीकधी संदर्भ यांच्यासहित अनुवाद सुचवतील.

प्रतिसादांकरिता वाट पाहा, सर्वात उपयुक्त उत्तर निवडा

एखादी संज्ञा किंवा लहान वाक्प्रचार भाषांतरित करण्यासाठीच्या मदतीकरिता कुडोझ प्रश्न पोस्ट करा आणि संदर्भ, इच्छित लक्ष्यित भाषा, आणि इतर वैकल्पिक माहिती पुरवा. आपला प्रश्न पोस्ट केल्यानंतर, ProZ.com वापरकर्ते त्यानंतर स्पष्टीकरणे आणि कधीकधी संदर्भ यांच्यासहित अनुवाद सुचवतील.

प्रश्न आणि निवडलेले उत्तर संग्रहित केले जाते

प्रश्न आणि सुचवलेले अनुवाद साठविले जातात आणि त्यानंतर ते इतर कोणालाही उपलब्ध असतात.

साईटवर दृष्टिक्षेप

ProZ.com वर उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांकडे एक झटपट दृष्टिक्षेप
All of ProZ.com
  • All of ProZ.com
  • संज्ञा शोध
  • कामे
  • चर्चापीठे
  • Multiple search