http://mar.proz.com/

फ्रीलान्स अनुवादक किंवा अनुवाद कंपन्यांना काम देण्याची आवश्यकता?

300,000 पेक्षा अधिक व्यावसायिक अनुवादक आणि अनुवाद कंपन्या – आणि क्लायंटसाठी फी किंवा कमिशन नाही -- ProZ.com व्यावसायिक अनुवाद सेवेची सर्वात मोठी निर्देशिका देऊ करते. स्पॅनिश, जर्मन, इटालियन, चिनी, अरेबिक, जपानी आणि इतर भाषा यात काम करणाऱ्या, आणि विधी, वैद्यक, तंत्रज्ञान आणि इतर विषयात विशेषज्ञता असणाऱ्या फ्रीलान्स अनुवादकांशी थेट संपर्क साधता येतो. अनेक व्यावसायिक अनुवादक आणि अनुवाद एजन्सीज् त्यांचे दर जाहीर करतात आणि/किंवा मोफत देऊ करतात.
>
(शिवाय: अधिक भाषांमधील फ्रीलान्स अनुवादक)

अनुवादाची नोकरी किंवा काम पाहात आहात?

अनुवाद उद्योकाचे सर्वात मोठे कार्यस्थळ म्हणून ProZ.com हे फ्रीलान्सर्सकरिता अनुवादाच्या नोकऱ्या आणि अनुवादाचे काम याचा आघाडीचा स्रोत आहे. तुम्ही व्यावसायिक अनुवादक असाल किंवा एखादी अनुवादाची एजन्सी चालवत असाल, तर तुम्ही नावनोंदणी करून एक प्रोफाईल मोफत तयार करू शकता. इतर फ्रीलान्सर्स आणि व्यावसायिक यांच्याशी नेटवर्किंग करून तुमची संधी अधिकतम करण्यासाठी आणि अनुवादाचे काम मिळविण्यासाठी पूर्ण सभासद व्हा.ProZ.com कडे एक कटाक्ष

कुडोझ द्वारा विचारलेले ताजे अनुवादविषयक प्रश्न:

English to German
Medical: Dentistr...
internal derangement (उत्तरेः 0) 46 seconds ago
English to Portuguese
Marketing / Marke...
co-branded banners (उत्तरेः 0) 1 minute ago
English to French
IT (Information T...
aggregated cloud algorithm ? (उत्तरेः 0) 3 minutes ago
English to German
Medical: Dentistr...
cut-off (उत्तरेः 0) 6 minutes ago
German to Italian
Law: Contract(s)
Streitvereinbarung (उत्तरेः 0) 8 minutes ago
3,541,191 विचारलेले अनुवादविषयक प्रश्न

पोस्ट केलेली ताजी अनुवादाची कामे:

English to Bosnian
Translation project, English>Bosnian, SDL Trados/MemoQ, Bank  6 minutes ago
German to Arabic
German Into Arabic (UAE) Translation Project  13 minutes ago
German to Polish
Tłumaczenie techniczne 4500 z.z.s. 15 minutes ago
English to Estonian
Words and phrases for a mobile app Eng > Estonian 17 minutes ago
Korean to English
Translation request - Korean to English -  34 minutes ago
634,456 पोस्ट केलेली अनुवादाची कामे.

आगामी ProZ.com घटना (ऑनलाईन आणि ऑफलाईन):

पाववाऊ Tokyo, Japan13 नावनोंदण्याToday
पाववाऊ Rodez, France6 नावनोंदण्याJun 24
पाववाऊ Sligo, Ireland4 नावनोंदण्याJun 27
पाववाऊ Belfast, United Kingdom7 नावनोंदण्याJun 27

ProZ.com स्थानिक: United States | Italy | Germany | France | Argentina | Uruguay